Author Topic: [*आजचा पाऊस जरा वेगळाच होता * (The Orignal Love Story) Part 2.  (Read 488 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
 [*आजचा पाऊस जरा वेगळाच होता *
(The Orignal Love Story)
 
Part 2
.
 
मी… माझी Love Story जरा जगा वेगळी आहे …
ति … सांगना तुझी Love story कुठ भेटली ति कस झाल तुमच प्रेम …
मी … सांगतो तिची नि माझी ओळख Facebook वर झाली …
ति … काय सांगतो कशी झाली तुमची ओळख …

मी… तिची माझी ओळख FB च्या एका पेज वर झाली …
तिने एक छान कमेंट केली होती
मला कमेंट आवडली म्हणुन मी तिला riqvest पाठवली …
पण तिने apct नाही केली ..
तिने मला msg केला …
तुमच्या कविता खुप छान असतात मला खुप आवडतात
मी Thsnku बोलो आणि म्हणटलं Madam riqvest apct नाही करणार का ???
ठिक आहे म्हणटल मी Cancel करतो मंग जरा रागातच बोलो …
पण तेवढ्यात तिने riqvest apct केली  …
मला खुप आनंद झाला …
खुप दिवस आम्ही FB वरच चाट केली ....
मंग मी तिला नंबर मांगीतला
तिने पण लगेच दिला आणि नंबर मिळाला म्हणुन इतका खुष झालो मी एवढा खुष कधिच झालो नव्हतो …
पहिल्यांदा तिला Call केला मी  …
आवाज आयकुनच मी वेडा झालो होतो …
मंग पहील्याच वेळेस आम्ही एक तास call वर बोलो …
आणि दररोज call वर बोलु लागलो  …
मंग एकमेकांना Whatsapp वर फोटो पाठवले  …
खुप सुंदर आहे ति दिसायला मी काहीच नाही तिच्या पुढे … कारण मी एका खेडयातला शेतकऱ्यांच्या मुलगा … आणि ति मुंबई ची एवढया मोठया शहरातली मुलगी …
तरी पण मी तिला खुप आवडलो …
असच काही दिवस call वर msg वर बोलत राहीलो …
पण बोलता बोलता मी कधी तिच्या
प्रेमात पडायला लागलो कळलच नाही  …  खुप प्रेम करायला लागलो मी तिच्यावर... खुप वेळा वाटायचं तिला सगळ सांगाव मनातल पण भिती वाटायची सांगायला ... जर तिला नाही आवडल तर ति माझ्यापासून दुर जाण्याची भिती वाटायची ...
पण एक दिवस म्हणटल जे होईल ते होईल सांगायचं आता तिला...
शेवटी एक दिवस सांगुन टाकल तिला …
Saru मी तुझ्यावर खुप प्रेम करतो …
एक क्षण पण तुझ्याशिवाय जात नाही …
सारखा तुझाच विचार असतो माझ्या मनात  ....
नाही जगु शकत आता मी तुझ्याशिवाय …
खुप खुप जिवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर…
I Love You Saru……
तिच्या डोळ्यात थोडस पाणी आल आणि बोली …
हेच आइकण्या साठी माझे कान तरसले होते रे …
मी पण खुप प्रेम करते रे तुझ्यावर…
I Love You to Prem……
.
आता Gm . Gn चे msg
Love u . Miss u मधे चालु झाले …
असच पुढे खुप दिवस चालं आमच
मंग एक दिवस भेटायचं
ठरवलं……
15 एप्रिल 2015 ला मी तिला भेटायला गेलो …
खुप घाबरलेलो होतो मी …
कारण पहील्यांदा तिला भेटणार होतो मी…
शेवटी भेटलो दादर स्टेशनवर  तिला …
मंग दिवसभर तिच्यासोबत मुंबई फिरत होतो ....
टाईम झाला होता परत घरी यायचा
तिला सोडुच वाटत नव्हत
डोळ्यात पाणी येत होत दोघांच्या पण ......
शेवटी तिला एक घट्ट  मिठी मारून  निघालो मी नाशिक कडे  आणि ती तिच्या घराकडे ………
.
काजल आता माझ एकच स्वप्न आहे तिला माझ बनवायचं  …
आणि मी माझ स्वप्न पुर्ण करणारचं किती पण संकट
आली तरी …
.
काजल माझी Love story आयकुन रडत होती …
.
आणि ती बोली अरे ये वेड्या तुझ्यासारखी love story या जगात कुणाची नाही  …
आणि तुझ्यासारख प्रेम कोणी करू शकणार नाही …
खुप नशिबवान आहे Saru तिला तुझ्यासारखा प्रीयकर मिळाला …
.
बघ तो पाऊस पण तुझी Love Stor आयकुन कसा
शांत झाला …
.
चल Bye निघते मी खुप उशीर झाला आता …
भेटु परत कधीतरी …………
.
मी ... हो चल Bye मी पण जातो आता घरी …
.
स्वयलिखीत :- Pren Mandale (Alone Kils)
04/07/2015
 .
Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref