Author Topic: { पाऊस }  (Read 621 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
{ पाऊस }
« on: July 29, 2015, 08:36:28 PM »
आज काही पाऊसाचे
थेंब अंगावर पडले
.
आणि क्षणात सगळ्या
आठवणी जाग्या झाल्या
.
अचानक डोळ्यात पाणी
आले ...
.
कळलच नाही पाऊस मला
भिजवतोय कि मी पाऊसाला ...
.
स्वयलिखीत :- Prem Mandale

Marathi Kavita : मराठी कविता