Author Topic: पुन्हा तू भेटून जा ....(प्रशांत शिंदे)  (Read 1385 times)


नकळत त्या वाटेवर मी गेलो
ज्या वाटेवर तू मला सोडलेस
त्या वाटेवर तु माझा हात सोडला होता

वाट आजही तशीच होती
पण .....??
तू मात्र नव्हतीस
आज तू वेगळी वाट धरलीस
जिथे साथ तू दुसरीच धरलीस

कोलमडलो आहे ग तुज्या जाण्याने
पुन्हा तू भेटून जा
मी तुला जे प्रेम केले होते
आज परत तरी करून जा

आज ती वाट आज साक्ष आहे
तुझ्या माझ्या प्रेमाची
नाव घेऊन सांगते तुझे
तू खेळ खेळतेस धोक्याची ...
-
© प्रशांत शिंदे