Author Topic: तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार :(  (Read 1719 times)

Offline dhanaji

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91

माझ्या रक्ताचे ठसे तुझ्या त्या हातावर उमटणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

तुझ्या आठवणीत आता जगायला लागणार
तुझ्या हाताला आता मेहन्दी लागणार

अश्रु पुसायला होतीस आता कुणी नसणार
तुझ्या हाताला आता मेहन्दी लागणार

दुःख माझे किती ते तुला कधीच नाही समजणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

प्रेम किती करतो ते तुला कस समजणार?
तुझ्या हाताला आता मेहन्दी लागणार

त्रास माझा अजुन तुला कधीच नाही ग होणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

मला सोडून तू दुसरया कुणाची तरी होणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

प्रेमच नसते केले जर माहित असते की तु सोडून जाणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

केसाने गला कापून काय ग तू मिळवणार?
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार

विरह हा नाही सहन होत ग
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार

कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
outstanding dhanaji...
kharach khup chan..
vachtana shabda kaljala bhidle..
kalpana pan nahi karavar ya goshichi...
khupch chan..
ashyach chan kavita aamhala vacayla milo..
tyasathi best luck.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

ashish thorat

 • Guest
JABARADAST!!!!! KHUP CHAN KAVITA AHE.

ashish thorat

 • Guest
JABARADAST.

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
khup sunder......