Author Topic: कोणीच नाही आपल :(  (Read 1207 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
कोणीच नाही आपल :(
« on: March 26, 2013, 10:19:38 PM »

आता नको वाटते कुणाची साथ
 हातात घेतलेला सोबतीचा हात
मनात माझ्या राहूनही माझ्या
 केलेला तो विश्वासघात

कुठे गेली तो नाती सारी
कुठे गेली तो  आपुलकीपणा 
कुठे गेला समंजसपणा
कुठे गेला तो आपले पणा

आता सारच काही मिटून  गेल
जस डोळ्यातलं स्वप्न तुटून गेल
आता राहिलाच नव्हत काही मनात
अन पापणीचे बांध तुटून गेल

सारी आपलीच होती माणस इथे
पण इथे कोणीच नाही कोणाचा
आज नाती जोडतो
अन उद्या हात पकडतो दुसर्याचा

कुणावर ठेवायचा विश्वास
अन कुणाला आपण आपल मानायचं
सारेच येथे विश्वासाचे मुखवटे
अन आता कोणाला दोषी मानायचं

सार काही संपूनही
उरते त्यांची आठवण
विसरावे म्हणतो खूप वेळ
पण शेवटी अश्रूत होते त्यांचे सांत्वन

@ सुनिल

२६/०३/२०१३
रात्री  १०: १५ 

Marathi Kavita : मराठी कविता