Author Topic: मेरी किस्मतमे तु नही शायद.. :(  (Read 1118 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
मेरी किस्मतमे तु नही शायद,

अस सांगून तु offline झालीस,
पण कस सांगु तुला,
प्रत्येक पावलात तु ,
माझ्या सोबत होतीस,
आजही विचारतात मित्र,
आठवण येती का तुझी?
परत तेच सांगतो त्यांना,
विसरलोच नाही तर,
आठवायचा प्रश्नच येतो कुठे.......

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref