Author Topic: कधी समजलोच नाही मी :(  (Read 1006 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
कधी समजलोच नाही मी :(
« on: March 24, 2013, 11:43:45 PM »
  कधी माझ्या वेड्या सखीला
तिच्या भावनेला काय वाटत हे उमगत नाही माझ्या मनाला

का कळलच नाही मला कि ती फक्त माझी आहे
सुरात सूर जुळवत माझ्या विश्वास मनाला देत आहे

खरच मी आहे रे दोषी आपला गोड नात्याला
काळात नाही ग मला समजून घे न माझ्या मनाला

तू दूर त्या देशी सये पण भास होतो माझा तुला
मिठीत घे रे सख्या तुझ्या वेड्या सखीला

पाहते माझीच स्वप्न पण मला जमलच नाही तिच्या स्वप्नात जायला
खर्च सये मला माफ कर ना तुझ्या वेड्याला

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता