Author Topic: ह्रदयाची धडधड … :)  (Read 868 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
ह्रदयाची धडधड … :)
« on: July 15, 2015, 10:09:51 PM »
मी माझ्या ह्रदयाला सहज
विचारल …
.
तु माझ्या शरिरात असुन तिच्यासाठी
का तरसतो…
.
यावर ह्रदय मला म्हणालं मी जरी
तुझ्या शरिरात असलो तरी …
.
धडधडतो मात्र फक्त
तिच्यासाठी…
 :-*
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)

Marathi Kavita : मराठी कविता