Author Topic: **** आलोची एकटा***  (Read 891 times)

Offline amit5

  • Newbie
  • *
  • Posts: 4
**** आलोची एकटा***
« on: December 28, 2013, 09:32:05 PM »

              **** आलोची एकटा***
आलोची एकटा, नाही कुणाच्या संगे
आयुष्य हे एकट्यातच रंगे ,

सोनेरी ते पान चंदेरी ती श्याही
जन्म घेतला  एकट्यातच एकट्यातच  जाई,

असते ती सोबत क्षणांची
आयुष्य एकट्यातच जाई,

वाट ही खडतर नसे मखमली गोधडी
आयुष्यासंगे नसे कधीही प्रेमाची सावली,

आलोची एकटा,नाही कुणाच्या संगे
आयुष्य हे एकट्यातच रंगे..एकट्यातच रंगे..एकट्यातच रंगे !!

तुमचाच
अमित माहोरे

« Last Edit: December 30, 2013, 02:59:31 PM by amit5 »

Marathi Kavita : मराठी कविता