Author Topic: **** फक्त एकदा मिठीत घे ***  (Read 1278 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
**** फक्त एकदा मिठीत घे ***
« on: August 06, 2015, 11:58:16 AM »
...... फक्त एकदा मिठीत घे ........
.
फार काही नकोय गं
तुझ्याकडून ....
फक्त एकदा मिठीत घे ...
.
एखाद्या संध्याकाळी मनात
वादळ उभ राहिल्यावर
फक्त एकदा मिठीत घे ...
.
सगळी दुनिया विरोधात
असल्यावर
फक्त एकदा मिठीत घे ...
.
जगण्याची लढाई लढतांना
खुप थकल्यावर
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
जगण्याची इच्छाच मरून
गेल्यावर
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
आयुष्याच्या वाटेवर धडपडल्या
सारख वाटल्यावर
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
तुझ्या हातातुन हात सुटल्या
सारख वाटल्यावर
फक्त एकदा मिठीत घे ...
.
कधी एकटा रडतांना
दिसल्यावर
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
कधी कुणाकडून नकळत
दुखावल्या गेलो तर
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
मरणाच्या वाटेवर असतांना
फक्त एकदा मिठीत घे ....
.
फार काही नकोय गं
तुझ्याकडून
फक्त एकदा मिठीत घे. ..
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)
.
Add me Facebook ::: https://m.facebook.com/alonekils1

Marathi Kavita : मराठी कविता