Author Topic: ** शेतकरी **  (Read 465 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
** शेतकरी **
« on: June 26, 2015, 06:33:33 PM »
  **  शेतकरी  **

दररोज शेतात राब राब राबतो शेतकरी
मान्हूनच मिळते साऱ्या दुनियेला भाकरी

आश्वासने देवून जातात राजकरी
या सर्वांपासून दूरच राहिला शेतकरी

दुष्काळ , महापूर यामुळे त्रस्त शेतकरी
म्हणूनच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतो शेतकरी

पिकांचे भाव वाढवत नाही कारभारी
म्हणूनच मागे राहिला हा शेतकरी

नेतेमंडळी करतात आपली दुनियादारी
यामध्ये भरडला जातो शेतकरी

स्वराज्य घडावा बळीराजाचे भारी
तरच होईल सुखी हा शेतकरी .

               विजय वाठोरे सरसमकर
               ता. हिमायतनगर जि.नांदेड
               9975593359

Marathi Kavita : मराठी कविता