Author Topic: * लोचना *  (Read 644 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* लोचना *
« on: July 24, 2014, 08:07:57 AM »
आसु आले या लोचनी
तु ये ग धावुनी
किती दुख झाले सोसुनी
जा तु अशी बिलगुनी

या ह्रदयाची तु स्वामिनी
घालतो आज तुला मागणी
तुझ्याविना काहिना या जीवनी
कळ गेली ग उरी उठुनी

कोमल नाजुक तु बंदिनी
तु घेना ग मला समजुनी
नाव येते तुझे माझ्या ओठातुनी
का हा दुरावा तु ये परतुनी

नाहितर मी कायमचा जाईल निघुनी
दोष माझ्या प्रेमाला देउनी
कुठेतरी असा राहिल हरवुनी
म्हणेल मग पुन्हा पुन्हा
आसु आले या लोचनी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता