Author Topic: * टाईमपास *  (Read 1547 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* टाईमपास *
« on: August 02, 2014, 08:56:32 AM »
* टाईमपास *
आपला प्रेम तुला समजलाच नाही
टाईमपास आपण केलाच नाही
वळुन तर बघायचा होता जरा
आपल्याला आता हसताच येत नाही

नाका सोडला कट्टा रुसला
तुझ्या जाण्याने बदल कसा झाला
उनाड दिवसाच्या टवाळक्या आता
परत कुणालाच दिसल्या नाही

आपण असा बदलेल वाटायचं नाही
तु बदलवलंस ग आपल्याला
आता आपला काय खरं नाही
तसा तर मी मरणार नाही

पण जगण्यातही मजा उरला नाही
साला आपल्याला कळलाच नाही
आपण खराखुरा प्रेम केला
टाईमपास कधी जमलाच नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता