Author Topic: * खेळ प्रेमाचा *  (Read 1407 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* खेळ प्रेमाचा *
« on: December 08, 2014, 10:50:57 AM »
* खेळ प्रेमाचा *
झालाय खेळ प्रेमाचा
मांडलाय त्याचा बाजार
ख-या प्रेमाच्या नावाखाली
होते वासनेची शिकार

मन होते घायाळ
पाहुन असले प्रकार
पश्चातापाच्या आगीत रोज
जळुन करती पुकार

कसे काय चुकले
झेलुन काळजावर वार
उठतो मनात आता
एकच प्रश्न वारंवार...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता