Author Topic: * माझ्या भावना *  (Read 1467 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझ्या भावना *
« on: December 22, 2014, 03:07:19 PM »
माझ्या भावनांना आता
शब्द सापडत नाही
काय लिहावं मी
तेच कळत नाही
मांडु प्रश्न समाजाचे
की माझ्या मनाचे
निष्पाप मुक्या जीवांचे
काहीच समजत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!

Marathi Kavita : मराठी कविता