* प्रेमवेडा *
ठोका या माझ्या ह्रदयाचा
तुझ्याचसाठी ग राणी धडधडला
जीव माझा तुझ्यावर मी लाविला
तु माञ मलाच वेडा ठरविला
ये ग ये राणी तु भेटायला
नाहीतर कसं करमेल या प्रेमवेड्याला
वाट तुझी बघुनी झालो रडवेला
पापणीत बंद केलं मी वादळाला
आता धीर नाही ग मनाला
सांग सावरु किती मी स्वताला
काहीच का ग वाटेना तुला
किती ञास झाला ग या जीवाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938