* तुझी वाट बघायला *
माझे स्वप्नच नाही
तर जीवही घेतलास
जीवापाड जीव लावुन
का विश्वास तोडलास
ह्रदयाची धडधड थांबण्याचा
भास होतोय मला
मी वेडा आहेग
कवटाळेल आज मरणाला
तु नाहीस तर
आता पाहायच कुणाला
वाईट आहेना मी
मग जगु कशाला
खुपच ञास होतोय
आता जीव निघायला
मरता मरताही लागलोय
तुझी वाट बघायला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938