Author Topic: * तु *  (Read 889 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 880
  • Gender: Male
* तु *
« on: July 10, 2015, 10:24:26 PM »
* तु *
आज मी रडतोय
उद्या तुही रडशील  :'(
माझ्यावर केलेल्या अन्यायाला
स्वताला जबाबदार धरशील

पाठलाग माझ्या आठवणींचा
सावली सारखा करशील
एक नजर बघण्यासाठी
मला तु तरसशील  :(

जाणीव माझ्या वेदनांची
झाल्यावर अहोराञ जागशील
रडुन रडुन डोळ्यांना
उगाच आपल्या सुजवशील  :'(

वाटल नव्हत ग कधी
तु मला दुखवशील  :'(
प्रेमात तुझ्या मला
तु जीवे मारशील.
कवी-गणेश साळुंखे.

Marathi Kavita : मराठी कविता

* तु *
« on: July 10, 2015, 10:24:26 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):