Author Topic: * नवे पाऊल *  (Read 1039 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 883
 • Gender: Male
* नवे पाऊल *
« on: July 30, 2015, 01:07:09 PM »
* नवे पाऊल *
एक नवे पाऊल नव्या दिशेने
स्वप्ने मनात घेउन पडले आहे
आकाशातल्या सर्व चमकत्या ता-यांना
अन चंद्राला साक्षी मानले आहे

मनातल्या उठणा-या प्रत्येक प्रश्नांना
अबोल वादळाने शांत केले आहे
काटे व खाचखळगे रस्त्यात त्याच्या
तरी ठिकाणा त्याने तो गाठला आहे

आठवणींच्या सड्याने मन सुन्न झाले
चेहरा असा तो रस्त्यात उभा आहे
मिटले होते जे सारेच रंग
पुन्हा ते नव्याने रंगत आहे

अश्रुं जे डोळ्यांतल्या पापण्यांत दाटले
ते गालावरुन ओघळत आहे
तरी भविष्याच्या उज्वल विचाराने
कोवळेसे हसु चेह-यावर फुलले आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: * नवे पाऊल *
« Reply #1 on: August 09, 2015, 02:49:04 PM »
अप्रतिम... गणेश..  :)

Offline Dedendi

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: * नवे पाऊल *
« Reply #2 on: August 13, 2015, 06:12:45 PM »
I found this forum a lot. And I like it the most.

maxbet
« Last Edit: June 08, 2017, 04:04:52 PM by Dedendi »