Author Topic: * Online Online प्रेम तुझं *  (Read 540 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* Online Online प्रेम तुझं *
« on: May 19, 2015, 10:02:42 AM »
* Online Online प्रेम तुझं *

Online Online प्रेम तुझं
नको जाउ तु Offline
तुझ्या प्रत्येक Post वरती
करतोया मी Comment
तु Reply न देता
जातेस निघुन
कधीतरी येशील तु परतुन
म्हणुन Check करतो
तुझे Last Seen
Online Online प्रेम तुझं
नको जाउ तु Offline
बघ एकदा तरी तु
माझं Account
तुझ्याच नावाने करतो
नेहमी Post Update
थकलो तुला Message करुन
काढली सारी राञ
मी जागुन
झोप माझी गेली
आता उडुन
Sweet Dreams तुझ्या
नावे करुन
आतातरी येशील का
तु Return
Online Online प्रेम तुझं
नको जाउ तु Offline.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता