Author Topic: * Waiting तुझी *  (Read 1016 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* Waiting तुझी *
« on: July 23, 2015, 02:19:20 PM »
* Waiting तुझी *
खुपच Calls केले ग तुला
तु काय Received केले नाहीत
Break करुन गेलीस Heart
त्याचे Beats ही धडकले नाहीत
आता मी Call करणार नाही
जोपर्यंत तुझा येणार नाही
But Don't worry तुझ्यावरच
प्रेम माझ अजिबात less होणार नाही
शेवटपर्यंत Waiting करणार तुझी
तोपर्यंत Breath मी सोडणार नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता