Author Topic: माझं Break- Up झालंय..!  (Read 1280 times)

माझं Break- Up झालंय..!
« on: December 29, 2012, 12:29:54 PM »
माझं Break- up झालंय..

डोळे भरलेले असतात
विचारांत असतो मी
हरलेलो मी आयुष्याला नी आज प्रेमामध्येही
हसणंही विसरलोय मी

माझं Break - Up झालंय..

कारण एवढंच होतं
तिला तिचे हरवलेलं प्रेम पहीलं परत सापडलं होतं
म्हणुन कारण नसताना ही रोज तिचं माझ्याशी भांडणं होतं
पण दोष काय माझा ??
मी तर खुप प्रेम केले गं..
पण हया आसवांनी जाणीव पुन्हा दिली मला..

माझं Break - Up झालंय..

ती माझी एकच चुकी सांगायची
मी तिला वेळ देत नाही
तिला ठाउक होतं
तिच्यासाठी मित्रांमध्ये राहणं ही सोडलं होतं मी

तरी ती म्हणायची
तु प्रेम करत नाही
खरंच खुप प्रेम होतं माझं...
पण तिच्या जाण्याने
जाणीव झाली मला....

माझं Break - Up झालंय...
-

© प्रशांत शिंदे
30/12/12

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: माझं Break- Up झालंय..!
« Reply #1 on: December 29, 2012, 06:16:45 PM »
Kavita chan ahe. Pan khup dukhahi hotey...

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: माझं Break- Up झालंय..!
« Reply #2 on: December 29, 2012, 07:01:18 PM »
khupch chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]