Author Topic: जेव्हा पासून break -up झालंय....  (Read 1128 times)

जेव्हा पासून  break -up झालंय
मन कशातच लागत नाही
शोधत असते नजर माझी
ती मात्र कुठेच  दिसत नाही ....

खरे सांगू तुला
मी तिच्यावर खूप प्रेम करतो
पण तिला कुणास ठाऊक  हे का कळत नाही 
तिने हे असे वागावे
मला खरच काही  कळत नाही  ..

चुकी माझी एवढीच ना
मी  तुझी  जास्तच  काळजी करतो
का हे  तुला डोळ्यांत माझ्या दिसत नाही

जेव्हा पासून  break -up झालंय
सारखा  फोनकडे  पाहत असतो  मी
तुझा  call नाही तर एखादा massage  तरी येईल 
म्हणून फोन एक क्षण ही दूर ठेवत नाही मी

आता काय उरलंय  जगण्यात ह्या
प्रेम  माझे  हरवून  बसलो आहे मी
प्रेम युगुलांना पाहून  आता
त्यांच्यातच  तुला  पाहत असतो मी


जेव्हा पासून  break -up झालंय
वेड्यासारखाच    रात्री ही जागत असतो मी
तुझा  आवाज  ऐकू येईल म्हणून
डोळे मिटून  तुला आठवत असतो मी ...


जेव्हा पासून  break -up झालंय....
रोजच मरत असतो  मी ......
खूप  एकटा असतो मी .....

जेव्हा पासून  break -up झालंय....

 :(
-
© प्रशांत शिंदे
१८-०६-२०१३

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: जेव्हा पासून break -up झालंय....
« Reply #1 on: June 18, 2013, 01:02:48 PM »
अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. विशेषतः रचना मांडण्यात. प्रयत्न करत रहा. कारण, "Practice makes man perfect."

Offline pragatikanekar

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: जेव्हा पासून break -up झालंय....
« Reply #2 on: June 21, 2013, 04:28:42 PM »
Khp Chan Prashan.....keep it up

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: जेव्हा पासून break -up झालंय....
« Reply #3 on: June 21, 2013, 09:53:03 PM »
Prashant ji.. Khup masta..
.. Break up ke baad he gana aaika..

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: जेव्हा पासून break -up झालंय....
« Reply #4 on: June 21, 2013, 10:51:45 PM »
 :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):