Author Topic: संपू नयेत कधीही दिवस ते college चे  (Read 4855 times)

Offline rupesh baji

  • Newbie
  • *
  • Posts: 17
संपू नयेत कधीही दिवस ते college चे
आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आपल हे college, college चे क्याम्पस
क्याम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस
त्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी
तो जोश तो जल्लोष आपल नव्हे असतात दोष त्या age चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत
कधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day
रोज रोज यावा असा वाटे तो Rose Day
रंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला बंक
काही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन चा वडापाव
गैरहजेरी किती मग black list ची भीती
पडणारे प्रश्न मग parents च्या emage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

ती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण
ते परीक्षेचे क्षण ते मनाचे दडपण
मग Result ची वेळ सुख दूखाचा खेळ
सुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे
आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आपल हे college, college चे क्याम्पस
क्याम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस
त्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी
तो जोश तो जल्लोष आपल नव्हे असतात दोष त्या age चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत
कधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day
रोज रोज यावा असा वाटे तो Rose Day
रंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

नवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला बंक
काही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन चा वडापाव
गैरहजेरी किती मग black list ची भीती
पडणारे प्रश्न मग parents च्या emage चे
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

ती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण
ते परीक्षेचे क्षण ते मनाचे दडपण
मग Result ची वेळ सुख दूखाचा खेळ
सुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे

आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस ते college चे


Offline Rahul Kumbhar

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,539
  • Gender: Male
chaannn..
college chi aathvan aali..  :(

my nomination for July spardha... :)

Offline Prachi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 201
  • Gender: Female
  • हसरी :-)
sahi ahe.... ;D

Rajesh pofare

  • Guest
                           28/9/2019
                        ✍️राजेश पोफारे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे
आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस हे college चे

आपल हे college, college चे कॅम्पस
कॅम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस,
त्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी
तो जोश तो जल्लोष आपला नसून, दोष त्या age चे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे

नव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत
कधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day
रोज रोज यावा असा वाटे तो Rose Day
रंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे
संपू नयेत कधीही दिवसं ते college चे

नवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला सुट्टी
काही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन मध्ये मस्ती
गैरहजेरी किती मग black list ची भीती,
पडणारे प्रश्न मग parents च्या emage चे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे

ती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण
ते परीक्षेचे क्षण, ते मनाचे दडपण
मग Result ची वेळ, सुख दूखाचा खेळ
सुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते
संपू नयेत कधीही दिवस हे college चे
                 --Rajesh pofare
                 ( 93070103870)

Rajesh pofare

  • Guest
                           28/9/2019
                        ✍️राजेश पोफारे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे
आयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते
संपू नयेत कधीही दिवस हे college चे. [1] }
आपल हे college, college चे कॅम्पस
कॅम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस,
त्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी
तो जोश तो जल्लोष आपला नसून, दोष त्या age चे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे.[2]}
नव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत
कधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day
रोज रोज यावा असा वाटे तो Rose Day
रंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे
संपू नयेत कधीही दिवसं ते college चे.[3]}
नवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला सुट्टी
काही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन मध्ये मस्ती
गैरहजेरी किती मग black list ची भीती,
पडणारे प्रश्न मग parents च्या emage चे
संपू नयेत कधीही दिवस हे college चे..[4]}
ती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण
ते परीक्षेचे क्षण, ते मनाचे दडपण
मग Result ची वेळ, सुख दूखाचा खेळ
सुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते
संपू नयेत कधीही दिवस हे college चे..{5}
                 --Rajesh pofare
                 ( 9307010387 )

[/QU I AM NOT SURE IF YOU ARE AWARE OF THIS BUT I AM NOT SURE IF YOU ARE AWARE OF THIS BUT I AM NOT SURE IF YOU are aware of this but I am not sure if you are interested in this opportunity or if you have any questions or concerns about this project or if you have any questions or concerns about this project ote

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):