Author Topic: रोज-रोज दुपारी असं परत घडणार.... Must Read!!  (Read 2179 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
नेहमीसारखा दिवस चालू होणार
दोन buttons दाबून डब्यासमोर  बसणार
आज काय करायचा थोडंफार सुचणार
सकाळ मजेत जाणार, दुपार जरा लांबणार..
आजूबाजूचेही मग आपल्याच जगात रमणार
Available  लोकांची List समोर दाटणार
त्यात नेमकी तू उठून उठून दिसणार
बोलावसं तर जीवापाड वाटणार
पण मागले रुसवे फुगवे मनामध्ये साचणार
उघडलेली window परत बंद करणार
मोठ्या मुश्किलीने तुला नजरेआड करणार
दुसऱ्या कामामध्ये रमतोय, स्वता:लाच भासवणार
तासा-अर्ध्या तासात ते सुद्धा जमणार
पण रोज-रोज दुपारी असं परत घडणार....
- रोहित
« Last Edit: December 04, 2011, 11:59:16 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
khup chan.....

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Mast Rohit..... Chan kavita kartos.

रणदीप खोटे

 • Guest
हे तर वेळापत्रक झालं हा हा

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
हे हे.. thanks mitranno........