Author Topic: अशीच आहे माझी पागल Pillya  (Read 971 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
अशीच आहे माझी पागल Pillya
« on: April 10, 2015, 08:22:01 PM »
अशीच आहे माझी
पागल Pillya :-P
बिनडोकच आहे माझी
राणी,
नेहमी मुर्खपणा करत
 असते.....
कधी हसते कधी
रडते,
कधी लाजते कधी
रुसते.....
कधी रागवते कधी
मनवते,
हळूच जवळ येऊन i love u
बोलते.....
मी खरच चुकले रे Pillu
म्हणुन मला प्रेमाने Sorry
 म्हणते.....
कितीही समजावले तरी,
वेड्यासारखी वागत असते.....

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता