Author Topic: Pliz Pillya सोडून ये सगळ काही फक्त तुझ्या Pillu साठी ...  (Read 1428 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
सोडून ये सगळं काही...

सोडून ये सगळं काही...
सोडून ये सगळं काही...
तोडून ये बंधनं सारी

घे एकदाची संधी हेरावून...
घे एकदाची संधी हेरावून...

घट्ट मिठी मार मला एकदाशी
कवळून घे मला तू..
कवळून घे मला तू...
जसे कवळते धरती गगनाला

ऐक माझे निःशब्द श्वास..

ऐक माझे निःशब्द श्वास...
बोलका करेल तुला हा गोड सहवास
अश्रूंनी भरलेले माझे डोळे ..

अश्रूंनी भरलेले माझे डोळे ..

विलक्षण तुझी वाट पाहतात
अश्रू आहेत का नुसतंच पाणी..?

अश्रू आहेत का नुसतंच पाणी..?

तुझ्या आठवणीत झरयासारखे वाहतात
आपल्यांनाच परकं काही लोक करून
जातात...

आपल्यांनाच परकं काही लोक करून
जातात...

सुखादुखात साथ देणारे कुठल्यातरी
वहीतल्या पिंपळपानात सापडतात

कधीच होऊ शकणार नाहीस तू माझी, असा
नकार तू दिलास.. :-(

कधीच होऊ शकणार नाहीस तू माझी, असा
नकार तू दिलास.. :-(

हृदयाने धडधड्ण्यास साफ नकार
दिला..! :-(

Pliz Pillya सोडून ये
सगळ काही फक्त
तुझ्या Pillu साठी … :'(

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref