Author Topic: का कळेना...  (Read 2048 times)

Offline उमेश

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
का कळेना...
« on: November 25, 2012, 05:58:09 PM »
का कळेना... ती माझ्या जीवनात का आली ???

का कळेना... नकळत माझ्यावर प्रेम कशी करू लागली ???

का कळेना... माझ्या इतक्य जवळ ती कशी आली ???

का कळेना... हळूहळू माझे जीवन कशी रंगून गेली ???

का कळेना... तिने माझ्या ह्रुदयात घरटे का बांधली ???

का कळेना... तर घरट्यात सुखाची फुले का लावली ???

का कळेना... कुठून ती ह्रुदयात विरहरूपी भूकंपाचे धक्के आली ???

आणि
 
का कळेना... नंतर त्या घरट्यास पडून निघून तू  का गेली ???

जर नात टिकवायचच नव्ह्त तर का तशी स्वप्न दाखवली ???

का ?            का ?          का ?         का ?

Marathi Kavita : मराठी कविता


Dayanand

  • Guest
Re: का कळेना...
« Reply #1 on: June 29, 2013, 08:04:55 AM »
Kupch chan re ashach kavita lihit rha ani manatl dukh sangat rha.