Author Topic: शांतपणे मरावे  (Read 1853 times)

Offline pratik sonune

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • wachan premi
शांतपणे मरावे
« on: November 26, 2012, 02:45:53 AM »
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
खरे प्रेम असुनही माझे ते न मिळावे..
कदाचित माझे नशिबचं फुटके असावे,
का बरं मी आता का पुन्हा प्रेमात पडावे..
का कुणी सोडून गेल्याचं दुःख करत बसावे,
का बरं मी पुन्हा खोट्या नात्यात फसावे..
तिच्या खोट्या रुसण्यावर का मी मनवावे,
का बरं मी कुणासाठी उगाचं झुरावे..
तिला मिळवण्यासाठी देवाकडे
प्रेमाची भिक का मागावे,
ति नाही मिळाल्यावर तिची आठवण
काढुन रडत बसावे..
मग तिला विसरण्यासाठी नको नको फसवे
प्रयत्न करावे,
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे.auther unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Kiran Patil

 • Guest
Re: शांतपणे मरावे
« Reply #1 on: January 22, 2013, 02:05:46 PM »
Speechless......khupach chan aahe..

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: शांतपणे मरावे
« Reply #2 on: January 24, 2013, 05:59:49 PM »
kharach sppech less aahe kavita...
hatsoff to u...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: शांतपणे मरावे
« Reply #3 on: January 24, 2013, 06:43:05 PM »
lai bhari...