Author Topic: सीमा....  (Read 1279 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
सीमा....
« on: December 03, 2012, 09:03:28 PM »
मीहि केले होते कधीतरी कुणावरी काहीतरी
ज्याला नाव दिले लोकांनी दोन अक्षरी प्रेमाचे
मलाच कळले नाही केव्हा कुठे आणि कसे
नाते जुळले हे त्या दोन मनांचे.....

माझे तिच्यावर प्रेम जडलंय
हे तिला कधी कळलेच नाही
माझेही तिच्यावाचून काही अडलेय
हे तिला कधी उमगलेच नाही.....

कदाचित माझ्या नजरेतला फरक तिला जाणवला नसेल
पण ती इतकी काही लहान न्हवती
की प्रेमाचा अर्थही तिला कळला नसेल.....

असाच काळ सरला आणि माझ्यासाठी श्राप ठरला
आता उरले आहेत फक्त तिच्या आठवणींचे तप्त निखारे
जे उडवत आहेत माझ्या मनावर दुखांचे फवारे....

म्हणून सांगणे आहे मित्रांनो की
आखा एक सीमा ह्या प्रेमाभोवती
कधीच न ओलांडण्यासाठी
आणि जर ओलांडलीच चुकून हि सीमा
तर तयार राहा
माझ्यासारखे दुखात जगण्यासाठी....
माझ्यासारखे दुखात जगण्यासाठी....

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सीमा....
« Reply #1 on: December 04, 2012, 12:33:54 PM »
kavita chan aahe pan virah kavitet post vhayala havi

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: सीमा....
« Reply #2 on: December 04, 2012, 08:49:47 PM »
खुप आभार केदारजी अगदी मनापासून....
तुमचे आशीर्वाद आणि guidance असाच मिळत राहाव हीच इच्छा आहे.
पण आता ही कविता मी पुन्हा विरह कवितेत पोस्ट कशी करू म्हणजे technically कसे ते सांगा.

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: सीमा....
« Reply #3 on: December 05, 2012, 10:47:29 AM »
i m moving it to virah kavita section...... welcome to MK .... keep writing n keep posting... :)

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: सीमा....
« Reply #4 on: December 08, 2012, 12:29:06 AM »
chan.....

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: सीमा....
« Reply #5 on: December 11, 2012, 08:22:38 PM »
Vaibhav...
... Khup abhar agadi manapasun.