Author Topic: मी नाही आठवणार  (Read 1319 times)

Offline joshi.vighnesh

  • Newbie
  • *
  • Posts: 34
मी नाही आठवणार
« on: December 07, 2012, 06:05:51 AM »
आज ठरवलय मी तूला नाही आठवणार
नाही आठवणार मी तूला नाही आठवणार

तूझ्या सोबत जगलेला प्रत्येक क्षण मी
तू सोडून गेल्यावर मी नाही आठवणार

तूझ हसन तूझ लाजन तूझ नजरेत पाहन
माझ हरवून त्यात जान मी नाही आठवणार

ती तडपड ती धडपड ती भेटण्याची गडबड
विसरायला ती अवघड मी नाही आठवणार

नाही आठवणार तू मला नाही आठवणार
नाही विसरणार मी तूला नाही विसरणार

विघ्नेश जोशी...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी नाही आठवणार
« Reply #1 on: December 07, 2012, 01:06:20 PM »
kyaa baat......kyaa baat....