Author Topic: ही रात्र  (Read 1026 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
ही रात्र
« on: December 10, 2012, 05:07:29 PM »
ही रात्र !!!!

ही रात्र ,
फक्त तुझीच वाट  पाहते
वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून
जणू अश्रूंची सरीता वाहते

दडलेला हा चंद्र
आज खूप छळतोय
बघ कसा माझ्याकडे
पाहून हसतोय

नाही सहन होत  आता
तुझा हा दुरावा
तुझीच आठवण करून
देतो झोंबणारा  वारा

रातराणीचा सुगंध आजही
तेवढाच दरवळला आहे
तुझ्या आठवणीचा माझ्या
 मनात जणू समुद्र  खवळला आहे

डोळ्यांतला माझा एकतरी
अश्रू पुसायला येशील ना ?
शेवटच ..... एकदातरी  तुझ्या
मिठीत घेशील ना ???

                                         
« Last Edit: August 01, 2013, 11:02:17 AM by swara »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: ही रात्र
« Reply #1 on: December 10, 2012, 05:09:39 PM »
छान जुळलिये कविता......

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: ही रात्र
« Reply #2 on: December 10, 2012, 05:25:59 PM »
thnks madhura  :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ही रात्र
« Reply #3 on: December 11, 2012, 11:05:43 AM »
chan kavita

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: ही रात्र
« Reply #4 on: December 11, 2012, 11:19:01 AM »
THANK U SIR... :)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: ही रात्र
« Reply #5 on: December 11, 2012, 05:26:47 PM »
रातराणीचा सुगंध आजही
तेवढाच दरवळला आहे
तुझ्या आठवणीचा माझ्या
 मनात जणू समुद्र  खवळला आहे

surekh prayatna aahe...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: ही रात्र
« Reply #6 on: December 11, 2012, 05:33:42 PM »
thnk you shrikant....
ur comments all about motivation to us.....
 :)  :)