Author Topic: मला तुला भेटायच आहे  (Read 4765 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
मला तुला भेटायच आहे
« on: December 11, 2012, 04:41:27 PM »
मला तुला  भेटायच आहे,

इतका राग आला
आहे का तुला?
की कधीच दिसणार
नाही  तू मला

मला तुला बघायच आहे,

माझी आठवण येत
नाही  का रे तुला?
एवढ दूर
केल आहेस मला

मला तुला सांगायच  आहे,

शपथ आहे
माझी तुला
एकट सोडून जाऊ
नकोस ना मला !!! :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #1 on: December 11, 2012, 05:14:15 PM »
मला तुला  भेटायच आहे,

इतका राग आला
आहे का तुला?
की कधीच दिसणार
नाही  तू मला

मला तुला बघायच आहे,

माझी आठवण येत
नाही  का रे तुला?
एवढ दूर
केल आहेस मला

मला तुला सांगायच  आहे,

agadi sadhi an saral bhasha aahe..
chan.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #2 on: December 11, 2012, 05:21:17 PM »
thank you shrikant ....
 :)  :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #3 on: December 11, 2012, 08:47:21 PM »
'दर्द-ए-दिल'......वाह!!!!

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #4 on: December 11, 2012, 09:20:53 PM »
thnku madhu..........
 :)  :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #5 on: December 20, 2012, 05:17:44 PM »
 :) :)
far chan

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #6 on: December 20, 2012, 05:20:22 PM »
thnks prasad
 :)  :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #7 on: December 20, 2012, 06:28:51 PM »
Khup sundar lihiley...
 
''Mag kadhi bhetnar ahat tyala??''

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #8 on: December 21, 2012, 10:18:27 AM »
god knows
  ::)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: मला तुला भेटायच आहे
« Reply #9 on: December 21, 2012, 12:24:13 PM »
Hey, prachu, got you... :D
म्हणजे अनुभवाचे बोल होते न ते सर्व? मला वाटलच होत....मला गणवण्याचा प्रयत्न करत होतीस न? मी ओळखल होत आधीची तुझी कविता वाचून..... :P
By the way, keep writing on.