Author Topic: दूर जाताना ..  (Read 1416 times)

Offline Sandy_Love_Sau

 • Newbie
 • *
 • Posts: 7
दूर जाताना ..
« on: December 13, 2012, 12:31:11 PM »
दूर जाताना तुला एकदा शेवटच पहायचं होत
मन भरून तुला कायमच मनात भरायच होत..

तीळ तीळ तुटत होत मन माझं..
संपवाव आयुष्य वाटत होत..

जग संपल होत तुझ्या विरहाने
तरीही फक्त एकदा..
तुला सुखी पहायच होत...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दूर जाताना ..
« Reply #1 on: December 13, 2012, 12:36:29 PM »
so sad.....

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: दूर जाताना ..
« Reply #2 on: December 13, 2012, 12:38:52 PM »
aaiiii gg
kay chan lihilay

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: दूर जाताना ..
« Reply #3 on: December 13, 2012, 07:55:40 PM »
वाटले गोठून जावा हा क्षण दूर दूर जाताना
स्वतः पासुनी तुजला असे विलग करताना 

मस्त आहे कैफियत कवितेतून मांडण्याची पद्धत!!!