Author Topic: खरंच आयुष्य चित्रा सारख रेखाटता आलं असतं तर ...  (Read 992 times)

Offline Sandy_Love_Sau

  • Newbie
  • *
  • Posts: 7
आयुष्यातील आठवणी चित्रात उतरवता आल्या असत्या..
तर किती बर झालं असतं..
चित्रात स्वतःच स्वतःला तुझ्याशि कायमच जोडून घेतल असतं...
आयुष्यात घडलेल्या चुका पुसता तरी आलं असतं...
दूर जाणे इतके दुखावतं तर ...
जड झालेलं आयुष्य हवं तेव्हा संपवता आलं असतं...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...