Author Topic: आठवणीच्या पाऊलवाटा...  (Read 1092 times)

Offline Sandy_Love_Sau

  • Newbie
  • *
  • Posts: 7
आठवणीच्या पाऊलवाटा...
« on: December 13, 2012, 02:13:11 PM »

हळुवार जग कसं दूर सरु लागलं..
क्षणात सारकाही हरवून गेलं

आपल असलेलं आता आपल राहील नव्हत...
तरीही मन हे वेडं किती..
तुझ्यासाठी धावू लागलं

गेलीस निघून आयुष्यातून तरीही...
आठवणीच्या पाऊलवाटेवर एकटक वाट पाहू लागलं..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवणीच्या पाऊलवाटा...
« Reply #1 on: December 13, 2012, 05:08:14 PM »
kyaa baat hai... chan kavita