Author Topic: आठवणी  (Read 1644 times)

Offline देवेंद्र

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
आठवणी
« on: December 17, 2012, 05:43:33 PM »
शब्दांना त्या आजही
असे तोच गोडवा
सूर तो हवाहवासा
नाही आज साथ देण्या 

आठवणी त्या उत्सवाच्या
जरी मी जपून ठेविल्या
मिटले डोळे शोधिती
तू शिम्पिल्या चांदण्यांना

             - देवेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवणी
« Reply #1 on: December 18, 2012, 11:17:37 AM »
chan kavita