Author Topic: अस्तित्वच उरले नाही...  (Read 1359 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
अस्तित्वच उरले नाही...
« on: December 28, 2012, 11:51:12 PM »
तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही...
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!१!!

असे काय केले मी काय घडले माझ्या हातून
की निखळ प्रेम करूनही माझ्या जाण्याने
तुझे काही बिघडले नाही
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!२!!

जन्म घेतल्यापासून इतके प्रेम
स्वतावरही केले नाही तरी
निष्पाप निरागस माझे प्रेम
कधीच तुला कसे कळले नाही
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!३!!

तुझ्यावर प्रेम करता करता
स्वतःला कधीच गृहीत धरले नाही
तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशीही
प्रेमाचे नाते कधी जोडले नाही
म्हणून तु सोडून गेल्यावर आता
माझे ह्या जगात कुठे...
अस्तिवच उरले नाही...
अस्तिवच उरले नाही...!!४!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: अस्तित्वच उरले नाही...
« Reply #1 on: December 29, 2012, 12:46:20 AM »
chaan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अस्तित्वच उरले नाही...
« Reply #2 on: December 31, 2012, 12:05:42 PM »
hmhnhmhnh :(

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: अस्तित्वच उरले नाही...
« Reply #3 on: January 01, 2013, 10:29:18 AM »
SAhi ahe... :(

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अस्तित्वच उरले नाही...
« Reply #4 on: January 01, 2013, 11:17:04 PM »
अमोल जी , केदार सर , प्रीती जी...
... खुप आभार अगदी मनापासून.