Author Topic: राञ जरी झाली आता....  (Read 2147 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
राञ जरी झाली आता....
« on: January 09, 2013, 07:29:34 PM »
राञ जरी झाली आता
झोप लागत नाही
डोळ्यांतून टिपटिपणारं अश्रु
 थांबता थांबत नाही

तुझंच नाव पुटपुटतात ओठ
श्वासांना धीर देण्यासाठी
 तुलाच फक्त पाहते नजर
 मनाचं सांत्वन करण्यासाठी

पाखरु उडलयं मनाच्या पिंजर्यातुन
कधी न परतण्यासाठी
मनानं पाहिलयं सर्व डोळ्यांसमझ
तयार नाही तरी ते समजण्यासाठी

कशीतरी राञ घालवायचीये
 कसातरी दिवस घालवायचाय
तू नाहिस येणार कळतय आता
तरी तुझीच वाट पहायची

-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: राञ जरी झाली आता....
« Reply #1 on: January 13, 2013, 02:18:13 PM »
chan  kavita

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: राञ जरी झाली आता....
« Reply #2 on: January 14, 2013, 01:51:48 PM »
dhanyavad kedarji..

pankaj bhadekar

 • Guest
Re: राञ जरी झाली आता....
« Reply #3 on: January 18, 2013, 08:52:22 PM »
राञ जरी झाली आता
झोप लागत नाही
डोळ्यांतून टिपटिपणारं अश्रु
 थांबता थांबत नाही

तुझंच नाव पुटपुटतात ओठ
श्वासांना धीर देण्यासाठी
 तुलाच फक्त पाहते नजर
 मनाचं सांत्वन करण्यासाठी

पाखरु उडलयं मनाच्या पिंजर्यातुन
कधी न परतण्यासाठी
मनानं पाहिलयं सर्व डोळ्यांसमझ
तयार नाही तरी ते समजण्यासाठी

कशीतरी राञ घालवायचीये
 कसातरी दिवस घालवायचाय
तू नाहिस येणार कळतय आता
तरी तुझीच वाट पहायची

-आशापुञ
[/quote]

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
Re: राञ जरी झाली आता....
« Reply #4 on: January 20, 2013, 10:02:11 AM »
chaan lihilay...awadala!

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: राञ जरी झाली आता....
« Reply #5 on: January 20, 2013, 11:28:45 AM »
thanks devendraji..