Author Topic: कळत नकळतच गेलीस तू..  (Read 1220 times)

Offline Sandy_Love_Sau

  • Newbie
  • *
  • Posts: 7
कळत नकळतच गेलीस तू..
« on: January 16, 2013, 10:57:46 PM »
प्रेम काय असते? कधी होते? कसे होते?
काहीच कळत नव्हत
जेव्हा तु आयुष्यात आलीस...
उडत्या पाखराला सुगंधाने मोहून गेलीस..

कळत नकळत प्रेमच नातं मनाशी जोडून गेलीस..
कधी न पुसतां यावं असं नाव लिहून गेलीस..
वय होत मन जुळायच..लळा लाऊन गेलीस..

ठेच लागतां हृदयी..पाठ फिरवून गेलीस..
प्रेम..मन..आठवणी..भावना..
सारं काही ओरबाडून गेलीस..

तु गेल्याच दुख मोठे नव्हत..कारण...
जाता जाता अखेर..
प्रेम काय असत? कस होत?..
..आणि कस करावं?
हे तू शिकवून गेलीस..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline GANESH911

  • Jr. Member
  • **
  • Posts: 124
  • Gender: Male
  • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: कळत नकळतच गेलीस तू..
« Reply #1 on: January 17, 2013, 11:25:51 AM »
CHAAN AVADALI ;D