Author Topic: आली होती स्वप्नात एक परी...  (Read 1040 times)

Offline Amey Sawant

  • Jr. Member
  • **
  • Posts: 109
  • Gender: Male
आली होती स्वप्नात एक परी...
दाखऊन गेली एक नवीन जग गगनावरी !

To be continued........................


पुढे कविता बनवण्याची इच्छाच नाही...
"To be continued" तर म्हणालो होतो, पण आता काही सुचतच नाही !

माणसांना बदलण्यात वेळ लागत नाही...
भावनांना दुखावण्यात वेळ लागत नाही !

कुणा प्रती आपुलकी दाखविणे सजा झाली आहे ....
ते क्षण आठविले कि जीव नकोसा झाला आहे !!!
......................................................................amu:(

 Friday, 18 November 2011Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: आली होती स्वप्नात एक परी...
« Reply #1 on: January 24, 2013, 05:35:18 PM »
chan aahe,
आली होती स्वप्नात एक परी...
दाखऊन गेली एक नवीन जग गगनावरी ..

ameyji ya lines madhe thode change karun ek kavita post kartoy, bagha tumhala kashi vatate..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]