Author Topic: तो आगळा वेगळा सहवास...  (Read 1332 times)

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
तो आगळा वेगळा सहवास...
« on: February 05, 2013, 10:34:09 AM »
ते मनातले अस्पष्ट विचार,
का मला वारव्वंवर पोकळ करतायत ...
ते शब्दातील कोड़े,
का मला सारखेच रडवून जातायत !!!
 
ते डोलणारे मन बोलते...
कधी माझ्या तर्फे तर कधी माझ्या विरोधात !!!
तो आगळा वेगळा सहवास...
जाणीव देतोय सुखः दुःखाची, या प्रत्येक दिवसात !!!..... :(
 
तुझ्यात पण ते प्रेम दडलाय...
तुझ्यात पण ती भावना उमगलीय !!!
अरे ... बावळट, वेडं मन आहे ते...
"समझानेसे समझे ना "...
कितीही समजावलतरी ते काही आवरेना !!!...... :)
 
कदाचीत तुला हसवण्यात, अपयशी ठरेन मी...
पण तुझ्या प्रत्येक दुखःला, सहानुभूतीची सावली नक्की देईन मी !!!
 
खूप त्रास होतोय हि कविता करताना ...
शब्दात गुंतलोय ते क्षण व्यक्त करताना !!!
 
आठवणींच्या ओझ्याखाली रडून काय होणार...
त्यांचाच सहारा घेऊन पुढे जायचं असतं !
तेच तेच शब्दं गीरवुन काय होणार ...
त्या शब्दाला नवीन शब्दं जोडून, परत जगायचं असतं !!!

आता मनात काही रहात नाही
कविता काही जमत नाही
तुझा हा सहवास आता काही सुटत नाही !!! ... :)

मला थोडासा हट्ट करावा लागला होता
कारण
तुला त्या क्षणात मग्न करणं, हाच एक छोटासा प्रयत्न होता!!! :P
...............................................................amu♥♥♥

Wednesday, 22 February 2012


तो आगळा वेगळा सहवास...(THE END)

नाही जमलं तुझ्या हृदयात, घरटं माझं, विनवणं...
कुठेतरी अपुरं पडलं ते माझं इशार्यांनी खुनवणं !!!
या रक्तरुपी अश्रूंना नशिबाच्या न्यायालयात जावं लागेल का ?     
तुझ्या आठवणीत तरी मला स्थान मिळेल का ?
......................................................amu♥♥♥

Tuesday, 3 April 2012
« Last Edit: February 17, 2013, 07:09:07 PM by Amey Sawant »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तो आगळा वेगळा सहवास...
« Reply #1 on: February 05, 2013, 10:39:12 AM »
छान!

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: तो आगळा वेगळा सहवास...
« Reply #2 on: February 05, 2013, 11:53:00 AM »
आठवणींच्या ओझ्याखाली रडून काय होणार...
त्यांचाच सहारा घेऊन पुढे जायचं असतं !
तेच तेच शब्दं गीरवुन काय होणार ...
त्या शब्दाला नवीन शब्दं जोडून, परत जगायचं असतं !!!
 motivational line ever

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तो आगळा वेगळा सहवास...
« Reply #3 on: February 05, 2013, 12:05:37 PM »
Ameyji khup chan lihiley.

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: तो आगळा वेगळा सहवास...
« Reply #4 on: February 05, 2013, 01:22:08 PM »
madhira ji, prachi ji, prajankush ji.....dhanyawad.

parchi ji barobar olaklat..mala tech sangaicha hota......

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: तो आगळा वेगळा सहवास...
« Reply #5 on: February 17, 2013, 07:10:41 PM »
तो आगळा वेगळा सहवास...(THE END)

नाही जमलं तुझ्या हृदयात, घरटं माझं, विनवणं...
कुठेतरी अपुरं पडलं ते माझं इशार्यांनी खुनवणं !!!
या रक्तरुपी अश्रूंना नशिबाच्या न्यायालयात जावं लागेल का ?     
तुझ्या आठवणीत तरी मला स्थान मिळेल का ?
......................................................amu♥♥♥

Tuesday, 3 April 2012