Author Topic: तुझी आठवण  (Read 1576 times)

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
तुझी आठवण
« on: February 14, 2013, 05:16:56 PM »
तुझी आठवण येते आणि
आभाळ डोळ्यात दाटत
हरवून गेलेल्या स्वप्नांना
हताश पणे पाहताना
मन सैरभैर होतं
दिवस येतो तसा सरतोही
रात्रीचही काही वेगळं नसतं
पावलो पावली क्षणो क्षणी
आयुष्य बदलतच गेलं
थोडं चांगलं थोडं वाईट
काही हवंसं तर काही नकोसं
फक्त एकच गोष्टं तशीच आहे
तेव्हाही आणि आत्ताही
......काळीज व्यापून टाकणारी तुझी आठवण

      - देवेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: February 15, 2013, 10:47:29 AM »
chan...

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
Re: तुझी आठवण
« Reply #2 on: February 16, 2013, 11:34:38 PM »
thank you Kedar

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझी आठवण
« Reply #3 on: February 17, 2013, 09:52:10 PM »
Good!