Author Topic: कालचा तो दिवस ........  (Read 1777 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
कालचा तो दिवस ........
« on: February 15, 2013, 03:32:39 PM »
कालचा तो दिवस अगदी नकोसा वाटला
का आयुष्यात माझ्या  काळोख दाटला ?

इतका राग कधी कोण करत का?
जीवापाड केलेलं प्रेम अस कोण विसरत का?

आता तुझी  आठवणही माझावर रुसली
तुझी १ झलकही का नाही दिसली ?

कालचा तो दिवस ........


Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #1 on: February 15, 2013, 05:27:06 PM »
cudnt complete this poem
help me out...........

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #2 on: February 15, 2013, 05:34:43 PM »
kaalacha to divas jar ugavalach nasata
aathavanin aivaji tuch disalaa astaa.... :)
 
kinva
 
kaalachaa to divas aasaa kaa ugavalaa
majhyaavar maajha valentine rusalaa :(
 
kinvaa
 
kaalachaa to divas aasaa kaa ugavalaa
majhyaa paasun maaja valentine dur gela... :(

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #3 on: February 16, 2013, 12:50:30 PM »
कालचा तो दिवस उगाच परत आला
निपचित निजलेला तो ह्रधयातला कोपरा
आठवनित तुझ्या पुन्हा दाटून आला
 चुकुन माझ्या भावनाना जेव्हा स्पर्श तू केला
न कळन्या आधिच 
अबोल माझ्या मनाला बोलकं करून गेलास 

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #4 on: February 16, 2013, 12:50:51 PM »
1st 1 is best sir
thanks to suggestionsssss  :)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #5 on: February 16, 2013, 12:53:08 PM »
ajay mast ha  :)
thnks 4 sugstn

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #6 on: February 16, 2013, 12:58:12 PM »
थोडासा प्रयत्न केला बोललो  बघू येते का कविता करायला

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #7 on: February 16, 2013, 08:54:28 PM »
कालचा तो दिवस नको-नकोसा वाटला
भरदिवसा डोळ्यांपुढे काळोख दाटला

तुझे बदलले कसे सांग रूप असे
नियतीचे बघ पडले उलटेच फासे

तरी ओठांवरी येते का रे तुझे नाव?
साद घालीन मी तेव्हा घेशील ना धाव ?

तुझ्यापुढे काही दिसत मला नाही
तु च जग माझे, तू च दिशा दाही.....

तुझ्या शब्दांच्या बाणांनी हे हृदय भेदले
तुटले ते तरी,  मी तुकडे  वेचले.

अनंतापर्यंत पाहीन मी तुझी वाट
रोज स्वप्नामध्ये तरी होईल रे भेट.....

मधुरा कुलकर्णी.


Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #8 on: February 20, 2013, 10:41:17 AM »
mastach jamli saglyana..khup chan (y)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कालचा तो दिवस ........
« Reply #9 on: February 22, 2013, 03:06:18 PM »
Thanks Amey dada!