Author Topic: भरकटलेल मन  (Read 1269 times)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
भरकटलेल मन
« on: February 16, 2013, 11:47:04 AM »
नेहमी चन्द्र भटकतो रात्रभर
मग मी भटकलो तर
काय झाल।।
प्रकाशाची आस सर्वानाच असते
मग मी अंधाराला जवळ केले तर
काय झाल।।
जीवनात सर्व सुख मागतात
मग मी दुख मागितले तर
काय झाल।।
प्रत्येकजन प्रेमाच्या शोधात असतो
मग मी प्रयत्न केला तर
काय झाल।।
सर्वजन दुखात रडतात
मग मी हसलो तर
काय झाल।।
कोणी दुःख बोलून व्यक्त करत ,कोणी अश्रूतून ,
मग मी मरून व्यक्त केल तर
काय झाल।।।। 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: भरकटलेल मन
« Reply #1 on: February 16, 2013, 11:55:22 AM »
Waah!

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
Re: भरकटलेल मन
« Reply #2 on: February 16, 2013, 12:10:25 PM »
 आभारी आहे

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: भरकटलेल मन
« Reply #3 on: February 18, 2013, 10:18:53 AM »
chan.....