Author Topic: गडे  (Read 951 times)

Offline noughty

  • Newbie
  • *
  • Posts: 1
गडे
« on: February 27, 2013, 12:22:19 AM »
गडे

माझी राख झाल्यावर
काय होईल नवे
सुगंधी केतकी
श्वासातून वाहील
पापण्यांच्या कोनातून
बरसत राहतील ....पावसांचे  थवे
गडे
फुटली  असती पालवी
मोजले असते
भेटींचे डोहाळे
गडे
राखेतून वाहतील
चांदण्यांचे सडे


 ________by  noughty 

Marathi Kavita : मराठी कविता