Author Topic: त्याच जागेवर...  (Read 960 times)

त्याच जागेवर...
« on: March 05, 2013, 05:34:55 PM »
आजही त्याच जागेवर
 तुझी आठवण मी काढत असतो
 
 आजही क्षितिजावरचा मावळणारा सुर्य
 मला पाहून हसत असतो
 
 आता बसलो आहे शोधीत
 तुला माझ्या उरलेल्या आठवणीतच
 
 आजही तुझ्याच सौंदर्याची प्रतिमा
 मी माझ्या काळजावर कोरत असतो


« Last Edit: March 06, 2013, 07:16:52 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता