Author Topic: शेवटचे सांगून टाक...  (Read 1442 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
शेवटचे सांगून टाक...
« on: March 06, 2013, 01:15:52 AM »
खूप दिवस झालेत
आपले बोलणे झाले नाही
भेट झाली होती कधी
ते तर आठवतही नाही
कुठेतरी ऐकले होते
प्रेमात दुखच वाट्याला येते
आता तू नसताना
अगदी हेच प्रत्ययास येते
असे काय झाले सांग ना
का नाही बोलत
माझे काय चुकले ते
मला खरच नाही कळत
रोज रोज तुला आठवतो
आकाशाला विचारतो
तू माझ्यासोबत नाहीस पाहून
आता चंद्रही नझर चोरतो
अजून किती दिवस असे
मी रडत राहायचे
कधी येणार तुला दया
कि मी असेच झुरायचे
आता काहीतरी सोक्षमोक्ष लाऊन टाक
नाते ठेवायचे कि नाही ते
शेवटचे सांगून टाक...
शेवटचे सांगून टाक...

...प्राजुन्कुश.
...Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: शेवटचे सांगून टाक...
« Reply #1 on: March 06, 2013, 09:19:49 AM »
Sahi ahe..Ekdam Chhan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: शेवटचे सांगून टाक...
« Reply #2 on: March 06, 2013, 09:28:47 AM »
Preetiii ji...
... Khup abhar.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: शेवटचे सांगून टाक...
« Reply #3 on: March 06, 2013, 10:29:47 AM »
aar ya paar

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: शेवटचे सांगून टाक...
« Reply #4 on: March 06, 2013, 12:20:38 PM »
Kedar sir dhanyavad.