Author Topic: प्रेमाचा अर्थच कळला नाही तिला  (Read 1234 times)

Offline अजय जावळे

 • Newbie
 • *
 • Posts: 25
 • Gender: Male
  • http://photo bucket.com
पहिल्याच भेटीत मन देऊन
बसलो तिला,
हळवेच होते ते न कळन्या आधिच
तोल गेला,
पहाताना काहीच कळलं नाही
माझे मला,
विसरून गेलो तो हरवलेला
श्वासही घ्यायला
     पण माझ्या प्रेमाचा
         अर्थच कळला नाही तिला….   
अबोल नात्याला जेव्हा स्पर्श
तिचा झाला
मुक्या भावनेतुनही जणू आपलेपनाच
जवळ आला
ओढ़ अस्मिक ती न,कधी
कळली नजरेला
एका आशेवर जीव तिलाच
अर्पण केला 
     पण माझ्या प्रेमाचा
         अर्थच कळला नाही तिला….
ह्रधय वेढे ज्यात ठेवले होते
तिच्या आठवनीला
निखारे दुःखाचे देऊन गेली
जरी काळजाला
मोह तिचा न कधी सुटला 
या देहाला 
   पण माझ्या प्रेमाचा
         अर्थच कळला नाही तिला….
                                                            (******अजय******)
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!