Author Topic: सांग काय चुकले माझे ?  (Read 1401 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
सांग काय चुकले माझे ?
« on: March 18, 2013, 08:35:46 PM »
तुझ्यावर प्रेम केले

सांग काय चुकले माझे ?

तुझ्याबरोबर राहण्याचे स्वप्न बघितले

सांग काय चुकले माझे ?

संसार थाटण्याचा प्रयत्न केला

सांग काय चुकले माझे ?

आईला एका मुलीचे सुख देण्याचा प्रयत्न केला

सांग काय चुकले माझे ?

एक चांगला जीवनसाथी होण्याचा प्रयत्न केला

सांग काय चुकले माझे ?

तुझ्या जीवनात सुखाची बरसात करण्याचा प्रयत्न केला 

सांग काय चुकले माझे ?

अंधारमय जीवनात एक आशेचा दिप होण्याचा प्रयत्न केला 

सांग काय चुकले माझे ?

प्रत्येक वेळी तुझाच विचार केला

सांग काय चुकले माझे ?

तुझ्यावर जिवापाड प्रेम केले

चुकलेच माझे

चुकलेच माझे..........

 :'( :'( :'(

Marathi Kavita : मराठी कविता